Ad Code

New Government Jobs In Mumbai

 New Government Jobs In Mumbai


New Government Jobs In Mumbai : तर मित्रांनो तुम्हीदेखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि खासकरून तुम्ही जर मुंबईचे राहणारे असाल किंवा तेथील जवळ परिसरात राहणारे असाल तर आजचा आजची पोस्ट तुम्ही पूर्ण वाचा करण आजच्या पोस्ट मध्ये मी तुम्हाला एक खास सरकारी नोकरी विषय सांगणार आहे की एका अस्पताल म्हणजेच हॉस्पिटल रुग्णालयात आहे

तर मित्रांनो या नोकरीसाठी साठी इंटरव्यू गुरुवार दिनांक 20 जानेवारी 2022 दिवशी पासून चालू होणार आहे.सुरुवातीला मित्रांनो आपण या रुग्णालया बद्दल काही माहिती जाणून घेऊया तरी या रुग्णालयाचे नाव ए आर सी रुग्णालय आहे हे रुग्णालय भाऊ अनुशासन आत्मक 390 खाटांचे आहे.तर मित्रांनो या रुग्णालयात अणुऊर्जा विभागातील कर्मचाऱ्यांचा तिची गरज आहे.मित्रांनो ह्या रुग्णालयाची ओळख म्हणजेच सामान्य औषध बालरोग शास्त्र क्रिया राष्ट्रीय परीक्षा आणि स्त्री रोग उपचार या ठिकाणी रिक्त पदे आहेत.

आता मित्रांनो आपण बघुया कोण कोणत्या पदासाठी किती किती पदे रिक्त आहेत.

एक अनेस्थेशिया या पदासाठी एक जागा रिकामी आहे

सर्जिकल याच्या साठी दोन पद रिकामे आहेत

बालरोग याच्यासाठी एक पद रिकामे आहे

और तुपे डिक याच्यासाठी एक पद रिकामे आहे

नेत्ररोग याच्यासाठी दोन पदे रिकामी आहेत

एन टी याच्यासाठी एक पद रिकामे आहे

रेडिओलॉजी याच्यासाठी दोन पदे रिकामी आहेत


मित्रांनो याच यासाठीची पात्रता अशी आहे की विद्यापीठातून एम एस एम डी किंवा डिप्लोमा असलेल्या उमेदवारांना दोन वर्षाचा अनुभव असलेला पाहिजे. पदवी किंवा डिप्लोमा डिसेंबरपूर्वी दिलेला नसावा. आणि याच्या साठी वय 40 वर्षापर्यंत असले तरी चालेल.

मित्रांनो आता आपण बघुया यासाठी तुम्हाला किती वेतन म्हणजे मानसिक वेतन किती देण्यात येणार आहे.

तर मित्रांनो पहिल्या वर्षासाठी तुम्हाला मासिक वेतन 80000 प्रति महिना देण्यात येईल. आणि दुसऱ्या वर्षी 88 हजार प्रति महिना आणि त्यानंतर 90 हजार तीन वर्षासाठी असे वेतन देण्यात येईल.

तर मित्रांनो जे इच्छुक उमेदवार असतील त्यांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहून सोबत जन्मतारीख याची मूळ प्रमाणपत्रे शैक्षणिक पदवी दहावी-बारावी आणि पदव्युत्तर गुणपत्रिका घेऊन यायचे आहेतआणि अनुभव प्रमाणपत्र तळमजल्यावर एका पासपोर्ट आकाराचा फोटो कॉन्फरन्स रूम नंबर वन बारको हॉस्पिटल अनुषक्ती नगर मुंबई.या पत्यावर उपस्थित राहून नऊ वाजता तक्रार करण्यासाठी सल्ला दिला जातो उमेदवारांनी दहा तासानंतर दिलेले एक शिफ्ट केले जाणार नाहीत.


(Non-DNB) कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या पदांवर काही कालावधीसाठी B.
एक वर्ष किंवा DNB उमेदवार सामील होईपर्यंत यापैकी जे लवकर असेल ते खाली तपशीलवार असेल:
1. (Non-DNB) कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर (औषध) - 1 पद.
2. (Non-DNB) कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर (अनेस्थेसिया) - 3 पदे.
3. (Non-DNB) कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर (सर्जिकल) - 2 पदे.
4. (Non-DNB) कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर (OBGY) - 2 पदे.
5. (Non-DNB) कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर (नेत्ररोग) - 1 पद.
6. (Non-DNB) कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर (पॅथॉलॉजी) - 1 पद.
7. (DNB नसलेले) कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर (मानसोपचार) - 2 पदे.
पात्रता आणि मोबदला:
ज्युनियर निवासी डॉक्टर - एक वर्षाच्या इंटर्नशिपसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस
मान्यताप्राप्त संस्थेकडून. एकत्रित वेतन: ~ 72,000/- प्रति महिना.
,
वरिष्ठ निवासी डॉक्टर - मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी तसेच पदव्युत्तर पदवी
मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया किंवा MBBS द्वारे मान्यताप्राप्त आवश्यक विषयातील डिप्लोमा
पदवीसह कनिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून एक वर्षाचा अनुभव प्राधान्याने
आवश्यक शिस्त. एकत्रित वेतन: ~ 74,000/ - प्रति महिना.
,:~.:
वयोमर्यादा - 40 वर्षांपर्यंत
इच्छुक उमेदवार एका साक्षांकित संचासह मुलाखतीस उपस्थित राहू शकतात
झेरॉक्स प्रती तसेच जन्मतारखेची मूळ प्रमाणपत्रे, शैक्षणिक
पात्रता (दहावी, बारावी, एमबीबीएस आणि पदव्युत्तर पदवी - वर्षनिहाय गुणपत्रिका,
पदवी, उत्तीर्ण आणि इंटर्नशिप पूर्णत्व प्रमाणपत्र इ.), नोंदणी आणि
अनुभव प्रमाणपत्र, तळमजल्यावर O~e पासपोर्ट आकाराचा स्वत:चा फोटो
कॉन्फरन्स रूम नं.1, बार्कोहॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई - 400094.
उमेदवारांना 09:00 वाजता तक्रार करण्याचा सल्ला दिला जातो. उमेदवार
10:00 तासांनंतर अहवाल देणे मनोरंजन केले जाणार नाही

........

तर मित्रांनो आपल्या वेबसाइटवर आपण अशाच प्रकारच्या नवीन नवीन सरकारी योजनांत बाबतची माहिती पुरवत असतो त्यासाठी तुम्हाला माहीत असेल सध्या आश्रम कार्ड हे उत्तर प्रदेश मधील शेतकऱ्यांसाठी अनिवार्य केले गेलेला आहे त्याचा तर मला खूप जास्त फायदा होतो ते कशा पद्धतीने तुम्ही काढू शकता हे सुद्धा आपल्या वेबसाईटवर मी एका पोस्टमध्ये सर्व लिहिलेले आहे त्यामुळे तुम्ही आपल्या वेबसाईटवर रोज भेट देत जा आणि त्याचबरोबर आपल्या वेबसाइटवर आपण रोज नवीन नवीनसरकारी नोकरी बद्दल पोस्ट लिहित असतो तर मित्रांनो तुम्हीदेखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आपल्या वेबसाईट वरील पोस्ट नक्की वाचा कारण मी दररोज नवीन सरकारी नोकरी अपडेट करत असतो तर मित्रांनो मी जी नोकरीस तुम्हाला सांगतो ती जास्त पेमेंट ची असते आणि तुम्हाला परवडण्यासारखी नसते त्यामुळे तुम्ही एक वेळेस आपल्या वेबसाईट वरील सर्व पोस्ट बघू शकता आणि जर तुम्हाला पोस्ट आवडल्या तर तुम्ही तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करू शकता.

त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर मोठ्या मोठ्या जे सेलिब्रिटी स्तरस आहेत त्यांची माहिती म्हणजे त्यांचा जन्मदिवस त्यांनी कसे काम चालू केले आता त्यांच्याकडे कशी प्रॉपर्टी आहे ते कुठे राहतात त्यांच्याकडे कोणती गाडी आहे अशा पद्धतीची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या वेबसाइटच्या बायोग्रफिज शिक्षण मध्ये जाऊन बघू शकता.मित्रांनो येथे मी दररोज एका व्यक्तीची बायोग्राफी अपडेट करत असतो त्यामुळे तुम्ही बघू शकता आणि जे काही अपने मराठी स्टार आहेत त्यांची सुद्धा मी अपडेट करत राहील त्यामुळे तुम्ही आपल्या वेबसाईटवर करून नक्की व्हिजिट करीत जा.

त्यानंतर मित्रांनो तुम्ही तुम्हाला जर मुव्हीज बघण्यात आनंद येत असेल तर मित्रांनो आपल्या वेबसाईटवर बी जे नवीन मूव्ही आहे त्यांचा रिव्यू करत असतो म्हणजेच नवीन मुव्ही आली तिच्यामध्ये नेमकं काय आहे ते तुम्ही बघायला हवी का नाही त्यामध्ये कोण कोणते मुख्य पात्र आहेत हे सर्व मी आपल्या वेबसाइटच्या मुव्हीज मध्ये अपडेट करत असतो त्यामुळे तुम्ही नक्की बघा मित्रांनो मी काही करणार आहे त्यामुळे तुम्ही वेबसाईट भेट द्या.

त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला जर मोबाईल गेम्स म्हणजे पब्जी फ्री फायर वगैरे खेळत असता तर त्याबद्दलची काही टिप्स आणि ट्रिक्स चे पोस्ट सुद्धा मी आपल्या वेबसाईट वर अपलोड करतो तर तुम्हाला शिंपली गेमिंग सेक्शन मध्ये जाऊन तुम्ही करू शकता मित्रांनो येथे तुम्हाला मी काही फ्री रिडीम कोड सुद्धा देत असतो आणि फ्री फायर मध्ये डायमंड कसे मिळवायचे याबद्दलची सुद्धा काही पोस्ट मी तुम्हाला टाकली आहे त्याच्यावर बघून तुम्ही काय करू शकता.

त्याचबरोबर मित्रांनो आपल्या वेबसाईटवर मी मोबाईल रिव्ह्यू चे सुद्धा काही लोक लिहिलेले आहेत ते पाहून तुम्ही तुमच्या साठी एक चांगला मोबाईल कनेक्ट करू शकता किंवा जर तुम्हाला नवीन नवीन मोबाईल बद्दलची माहिती वाचायला आवडते तर तुम्ही आपली वेबसाईट चा मोबाईल पूर्ण करू शकता.मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल की आपल्या भारतात आणि पूर्ण जगातून मोबाईल्स कंपनी रोज नवीन नवीन टेक्नॉलॉजीचे मोबाईल अपडेट करत असतात त्यामुळे तुम्हाला घरचेच आहे की रोज तुम्ही आपले ब्लॉग वाचा त्यामध्ये तुम्हाला नवीन माहिती मिळते.


तर मित्रांनो आज चार ब्लॉक मध्ये एवढेच होती भेटूया आपण पुढच्या ब्लॉक होती तोपर्यंत आपल्या ब्लॉगवर रिझल्ट करीत रहा आणि आपला ब्लॉग आवडला तर शेअर नक्की करा चला तर मग आपण आता पुढच्या पोस्टमध्ये मित्रांनो एक गोष्ट सांगायची राहिली यूट्यूब चैनल सुद्धा आहे ज्यामध्ये आपण रोज नवीन एचडी व्हाट्सअप स्टेटस अपडेट करत असतो तुम्ही रोज येतात त्याचा रोजच्या रोज स्टेटस अपलोड करत असता तर ते डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला आपल्या चैनल वर करा खाली येईल मित्रांनो आजच्या आर्टिकल मध्ये एवढेच भेटूया पुढच्या आर्टिकल मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ

close